Marathi jokes
- एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात......
आणि
सर्व लोकांना मारून टाकतात.......
घरी एक म्हातारा आणि म्हातारी असतात....
डाकू: म्हातारे तुझे नाव काय?
म्हातारी: माझ नाव गंगुबाई.....
डाकू: मी तुला सोडून देतो...
माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत....
डाकू: म्हातार्या तूझ नाव काय?
म्हातारा: माझ नाव ग्यानबा....
पन सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात
🤣🤣🤣
- 👻 हासत खेळत राहा काय माहीत घरचे कधी लग्न लावतील
🤣🤣🤣
- 👨🏫गुरुजी: काय समजले नसेल तर विचारा.....🤔
🙍बंड्या: गुरुजी फळा पुसल्यावर अक्षर कोठे जातात.🤔
गुरुजी डोक आपटून मेल. 🤣🤣
Comments
Post a Comment